जयभीम मित्रहो , दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या आमच्या संस्थेचा अधिकृत ब्लॉग आम्ही सुरु करीत आहोत .या blog च्या माध्यमातून संस्थेचे सामाजिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक उपक्रम तसेच भूमिका आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच आपल्यातील विविध क्षेत्रात असलेली कौशल्ये , कला ,साहित्य यासाठी एक ई -मंच उपलब्ध करून देणे तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अनेक पुस्तके व आपल्या कार्यकर्त्यांनी केलेले लेखन -साहित्य प्रदर्शित करणे यासाठी हा blog उपयुक्त ठरेल .तरी आपण सर्वांनी या blog ला अवश्य subscribe करा.जेणेकरून या blog वरील नवीन प्रदर्शित माहिती/पोस्ट तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचेल.तसेच या blog च्या खाली उजव्या बाजूस असलेल्याshare icon वर क्लिक करून आपल्या मित्र मैत्रीणीना blog वरील माहिती शेअर करा. धन्यवाद !
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन

Thursday, October 1, 2020

माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.)२०२० उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.)२०२० मध्ये संस्थेच्या कार्यकर्ते तसेच हितचिंतक यांच्या पाल्यांनी उत्तम यश प्राप्त केले . तसेच संस्थेच्या सदस्य असलेल्या शिक्षक बंधू-भगिनींच्या  प्रशालेचा उत्कृष्ट निकाल जाहीर झाला.  सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालक व मार्गदर्शक  तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. 

सानिका साक्षी संगम कदम  98.40 %
आविष्कार अनिल तांबे - ७४.४०%


साक्षी विलास हडकर -(कसवण) 

ऐश्वर्या सुधीर तांबे(शिवडाव)-

तन्वी संदीप तांबे (हरकुुुळ)

सार्था किशोर कदम (कलमठ)

आविष्कार अनिल तांबे(बोर्डवे)


शुभम सुनिल तांबे (कलमठ)


मनस्वी महादेव असरोंडकर
प्रियल प्रकाश कदम
आदित्य रामचंद्र कदम( भरणी)

मयुर विनोद कदम (भरणी)

स्वप्नाली संजय तांबे(कळसुली)

सुदेश अर्जुन तांबे (कुंभवडे)


सानिया राजेंद्र कदम (जांभवडे)

दीक्षा गीतेश कदम

मैथिलेश महेंद्र कदम

निशांत निलेश कदम

सुरज आकाश तांबे


No comments:

Post a Comment

संदेश

Featured Post

पुस्तकांवर बोलू काही