जयभीम मित्रहो , दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या आमच्या संस्थेचा अधिकृत ब्लॉग आम्ही सुरु करीत आहोत .या blog च्या माध्यमातून संस्थेचे सामाजिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक उपक्रम तसेच भूमिका आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच आपल्यातील विविध क्षेत्रात असलेली कौशल्ये , कला ,साहित्य यासाठी एक ई -मंच उपलब्ध करून देणे तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अनेक पुस्तके व आपल्या कार्यकर्त्यांनी केलेले लेखन -साहित्य प्रदर्शित करणे यासाठी हा blog उपयुक्त ठरेल .तरी आपण सर्वांनी या blog ला अवश्य subscribe करा.जेणेकरून या blog वरील नवीन प्रदर्शित माहिती/पोस्ट तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचेल.तसेच या blog च्या खाली उजव्या बाजूस असलेल्याshare icon वर क्लिक करून आपल्या मित्र मैत्रीणीना blog वरील माहिती शेअर करा. धन्यवाद !
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन

उपक्रम

                    दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग
आजतागायत राबविलेले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उपक्रम :-

१) स्मृतिशेष उत्तम पवार स्मृती
 संकल्प दिन -२२ जुलै
  १)दहावी /बारावी परीक्षेतील गुणवंत, होतकरु विद्यार्थ्यांना *ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती*

२) *कार्यकर्ता प्रबोधन शिबीर*

३)प्रबुद्ध ग्रंथालयाच्या वतीने *ग्रंथालय आपल्या दारी*

४) *संविधान भेट* -जिल्ह्यातील १०० प्राथमिक, माध्यमिक शाळांना संविधान भेट स्वरूपात देण्यात आले

५) *धम्म जागो अभियान* -धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

६) *संविधान जागो अभियान*
संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम -२६ नोव्हेंबर
संविधान अभिवाचन

७) *स्त्री मुक्ती दिन-२५ डिसेंबर*
महिला जागृती अभियान
मेळावा, चर्चासत्र

८) प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी *संविधान प्रास्ताविका जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा* -२६ जानेवारी

*९) त्रेमासिक व्याख्यानमाला*
१) बदलते वर्तमान.. बदलती आव्हाने - व्याख्याते -  मान. बंडू घोडे, कल्याण
२)......
३).....

१०) महाड क्रांती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
*चवदार तळ्याचे पाणी*
कवितावाचन आणि क्रांती गीतांचा शाहिरी संगीतमय कार्यक्रम -२० मार्च

११) १० एप्रिल स्मृतिशेष उत्तम पवार स्मृती *जागर क्रांतीचा*
जिल्हास्तरीय जयभिम गायन पार्टी स्पर्धा

*उत्तम पवार स्मृती महारक्तदान शिबिर*

शालेय विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक गायन स्पर्धा ( बुद्ध-भीम गीते, हिंदी मराठी गीतांवर आधारित)
*दर्पण लिटील चॅम्प्स*

*उत्तम पवार स्मृती काव्य पुरस्कार वितरण सोहळा*

१२)दर्पण वार्षिक कार्यक्रम
 *जयभिम महोत्सव*
व्याख्याने, चर्चासत्र, बुद्धभीम गीते, मनोरंजक हिंदी मराठी गीतांचा सदाबहार ऑर्केस्ट्रा

No comments:

Post a Comment

संदेश

Featured Post

पुस्तकांवर बोलू काही