उत्तम पवार स्मृती ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती
तसेच भूषण चंद्रकांत कदम (कोळोशी) या विद्यार्थ्यास विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
सन २०१८-१९ पासून संस्थेच्या वतीने उत्तम पवार स्मृती "ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती" जिल्ह्यातील प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन यश संपादन करणाऱ्या गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यास देण्यात येते.
यावर्षी सन २०१९-२० ची "ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती" साठी लाभार्थी म्हणून कु. विरेंद्र काशिनाथ कदम - कलमठ (इ. बारावी) व गौरव गोविंद कदम - नागवे (इ. दहावी) यांना प्रदान करण्यात आली.तसेच भूषण चंद्रकांत कदम (कोळोशी) या विद्यार्थ्यास विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
No comments:
Post a Comment
संदेश