१० एप्रिल २०१९ - उत्तम पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने बुद्धविहार कणकवली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग व दर्पण स्टुडेंट फेडरेशन यांच्या सहकार्यातून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा उपक्रम यशस्वी केला . एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्ह्यातील अनेक संघटनांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या .

No comments:
Post a Comment
संदेश