*दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित*
राज्यस्तरीय ऑनलाईन वैयक्तिक गीतगायन स्पर्धा
*दर्पण लिटील चॅम्प्स-२०२०*
(वयोगट -८ ते १६वर्षांपर्यंत)
प्राथमिक फेरी
▪️सदर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ८ते १६वयोगटातील स्पर्धकांनी मराठी किंवा हिंदी गीतांपैकी कोणत्याही एका गीताचा फक्त अंतरा आणि मुखडा तसेच आंबेडकरी चळवळीवर आधारित बुद्ध /भिमगीतांपैकी कोणत्याही एका गीताचा अंतरा आणि मुखडा.. अशा दोन गीतांचे गायन करणे अपेक्षित आहे
▪️स्पर्धकांनी स्वतःच्या संगीत वाद्यवृंदाच्या साथीने अथवा कराओके च्या सहाय्याने गायन करून त्याचा Live Vedio तयार करून खाली दिलेल्या Whatsaap नंबरवर अथवा ईमेलवर पाठवावा
▪️व्हिडिओमध्ये स्पर्धकांनी स्वतःचे नाव, वय, पत्ता आणि दर्पण लिटील चॅम्प्स साठी सहभागी होत असल्याचा उल्लेख सुरुवातीला करावा.
▪️वयाचा पुरावा म्हणून शाळेचे ओळखपत्र अथवा आधारकार्डाचा फोटो सोबत पाठवावा
▪️व्हिडिओ आडवा (Landscape mode) चित्रीत करणे आवश्यक आहे
▪️व्हिडिओ किमान ३मिनिटांचा अथवा कमाल ७ मिनिटांचा असावा. *दोन्ही गाण्यांचा एकच सलग व्हिडिओ असावा* कोणत्याही प्रकारे एडिट केलेला अथवा अन्य लोगो वाॅटरमार्क आढळल्यास तो स्पर्धेतून बाद केला जाईल.
▪️प्राथमिक फेरीतील सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्तम १२ स्पर्धकांची *महाअंतिम फेरीसाठी* निवड केली जाईल.
▪️स्पर्धेचे परीक्षण संगीत क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व्यक्ती करतील.
▪️परीक्षक आणि आयोजक यांचा निर्णय अंतिम राहील.तसेच नियम व अटी यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.
*महाअंतिम स्पर्धेत विजेत्या दर्पण लिटील चॅम्प्ससाठी बक्षिसे*
प्रथम-४०००/-,द्वितीय-३०००/-तृतीय-२०००/-आणि उत्तेजनार्थ २-प्रत्येकी १०००/-
आणि आकर्षक सन्मानचिन्हे
▪️व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख - *०८आॅक्टोबर २०२०*
▪️व्हिडिओ पाठविण्यासाठी -9049813916 या what's app नंबरवर अथवा vishalhdkr@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.
▪️अधिक माहितीसाठी संपर्क :
8668250843 ,9689144628
No comments:
Post a Comment
संदेश