जयभीम मित्रहो , दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या आमच्या संस्थेचा अधिकृत ब्लॉग आम्ही सुरु करीत आहोत .या blog च्या माध्यमातून संस्थेचे सामाजिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक उपक्रम तसेच भूमिका आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच आपल्यातील विविध क्षेत्रात असलेली कौशल्ये , कला ,साहित्य यासाठी एक ई -मंच उपलब्ध करून देणे तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अनेक पुस्तके व आपल्या कार्यकर्त्यांनी केलेले लेखन -साहित्य प्रदर्शित करणे यासाठी हा blog उपयुक्त ठरेल .तरी आपण सर्वांनी या blog ला अवश्य subscribe करा.जेणेकरून या blog वरील नवीन प्रदर्शित माहिती/पोस्ट तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचेल.तसेच या blog च्या खाली उजव्या बाजूस असलेल्याshare icon वर क्लिक करून आपल्या मित्र मैत्रीणीना blog वरील माहिती शेअर करा. धन्यवाद !
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन

Monday, April 13, 2020

भीमजयंती गीत

अप्रतिम भिमगीत -खास भिमजयंतीसाठी

साजरी भिमजयंती करू
गायिका - वैशाली माडे


ज्ञान पिपासू युगंधराच्या... ३

ज्ञान पीपासु युगंधराच्या.२
आठवणींना स्मरू.
साजरी भीम जयंती करू.
राष्ट्र कोहिनर भिमरायांना सहर्ष देऊ मानवंदना.।२।

पाईक आम्ही सदैव त्यांच्या.।२। ध्येय पठी वावरू...
साजरी भीम जयंती करू...।२।
संघटीत व्हा शिकुनी सारे प्रगती स्तव संघर्ष करा रे.।२।

प्रेरत त्यांच्या उपदेशांचा.।२। वसा अंतरी धरू.
साजरी भीम जयंती करू.।२।
शिल्पकार ते सविंधानाचे उद्धारक ते उपेक्षितांचे.।२।

ज्वलंत त्यांच्या राष्ट्र भक्तीची.।२। मशाल हाती धरू.
साजरी भीम जयंती करू.।२।
ज्ञान पीपासू युगंधराच्या .।२। आठवणींना स्मरू.

साजरी भीम जयंती करू.।२।

5 comments:

  1. Jai bhim..
    Dr. Babasaheb Ambedkar yanchya jayati nimitta sarw bhim sainikana khup saarya subhechha..

    ReplyDelete
  2. प्रेरणादायक व महामानवाच्या विचारांना अभिवादन करणारे भावगीत... धन्यवाद

    ReplyDelete
  3. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

    ReplyDelete
  4. वृषालीजी, अत्यंत प्रेरणादायक ऊर्जादायी भीमगीत... धन्यवाद..!

    ReplyDelete
  5. वैषालीजी, अत्यंत प्रेरणादायक ऊर्जादायी भीमगीत... धन्यवाद..!

    ReplyDelete

संदेश

Featured Post

पुस्तकांवर बोलू काही